संपादक समुह

श्री. हंसराज युवराज महाले
मुख्य संपादक / मालक

समाजाभिमुख आणि मूल्याधिष्ठित पत्रकारितेचा समृद्ध वारसा लाभलेले हंसराज युवराज महाले हे अनुभवी आणि अभ्यासू पत्रकार म्हणून ओळखले जातात. त्यांनी दीर्घकाळ विविध प्रतिष्ठित दैनिकांमध्ये कार्य करताना समाजातील विविध विषयांवर सखोल आणि परिणामकारक लेखन केले आहे.


शैक्षणिक पात्रता

एम.ए. (पत्रकारिता व जनसंवाद) । एम.ए. (शिक्षणशास्त्र) । एम.ए. (आंबेडकर विचारधारा) । डी.एड., बी.एड. । 


पत्रकारिता अनुभव


दैनिक लोकमत — १५ वर्षे । दैनिक गावकरी — १ वर्ष ।
दैनिक पुण्यनगरी — १ वर्ष । दैनिक स्वतंत्र भारत — १ वर्ष

समाजातील घडामोडींवर संवेदनशील आणि अभ्यासपूर्ण दृष्टिकोन ठेवत लोकाभिमुख पत्रकारिता करणे हेच त्यांचे ध्येय आहे.