आंतरराष्ट्रीय

डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्यानंतर भारताने स्पष्ट केली भूमिका

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका दाव्यानंतर भारताच्या तेल खरेदी धोरणावर आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा रंगली आहे. भारतानेरशियाकडून तेल खरेदी थांबवून अमेरिका किंवा व्हेनेझुएलाकडून तेल घेण्यास सहमती दर्शवली आहे, असा दावा ट्रम्प यांनी अलीकडेच केला होता. या पार्श्वभूमीवर आता भारत सरकारने आपली भूमिका स्पष्ट करत सर्व तर्कवितर्कांना पूर्णविराम दिला आहे. परराष्ट्र मंत्रालयाने ठामपणे सांगितले की, 140 […]