खानदेश

अक्राणी गुन्हेगारी नंदुरबार

धडगावात बनावट दारू निर्मितीवर पोलिसांचा छापा

दिड लाखांचा मुद्देमाल जप्त; आरोपी फरार

धडगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील धनाजे गावाच्या कारभारीपाडा येथे बनावट देशी दारू तयार करणाऱ्या इसमावर स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई करत मोठ्या प्रमाणात मुद्देमाल जप्त केला. मात्र पोलिसांची चाहूल लागताच आरोपी घटनास्थळावरून फरार झाला. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना 23 मार्च रोजी गुप्त माहिती मिळाली की, सुनिल हात्या पाडवी हा इसम कुडाच्या झोपडीच्या […]

तळोदा येथे टीबी हारेगा, देश जीतेगा’चा  नारा; जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. महेंद्र चव्हाण यांचे विशेष मार्गदर्शन

शिक्षिकांप्रती महिला दिनानिमित शिक्षण विभागाची अनोखी कृतज्ञता

गुन्हेगारी तळोदे नंदुरबार महाराष्ट्र

महाराष्ट्र नगरोत्थान महाअभियानातील सोलर कामात भ्रष्टाचाराचा संशय
निकृष्ट दर्जाचे काम; कोट्यवधींच्या योजनेवर प्रश्नचिन्ह

तळोदा : शहरातील प्रभाग क्रमांक १ ते ३ व प्रभाग क्रमांक ७ ते ९ मध्ये बसविण्यात आलेल्या सोलर पथदिव्यांचा मोठ्या प्रमाणात बिघाड झाल्याने महाराष्ट्र नगरोत्थान महाअभियानांतर्गत झालेल्या कामाच्या दर्जाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. अनेक दिवे सुरुवातीपासूनच बंद पडणे, काही दिवसांतच बॅटरी निकामी होणे तसेच तांत्रिक दोष आढळल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. सप्टेंबर […]

नंदुरबारमध्ये द्विदिवसीय शिवजयंती सांस्कृतिक महोत्सव

शौर्य, संस्कृती आणि स्वराज्याचा जागर

योजना : आदिवासी विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती

मराठवाडा

हिंगोली

वसमतमध्ये बँकेच्या मॅनेजरला लुटणाऱ्या टोळीची पोलिसांनी काढली भररस्त्यातून ‘वरात’

काही दिवसांपूर्वी वसमत येथील कोर्टा पाटी परिसरात जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या व्यवस्थापकाला लुटून पसार होणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने अत्यंत शिताफीने बेड्या ठोकल्या आहेत. तपास प्रक्रियेसाठी या आरोपींना मंगळवारी (१३ जानेवारी) वसमत शहरात आणले असता, पोलिसांनी त्यांची शहरातून ‘वरात’ काढली. या कारवाईमुळे सामान्य नागरिकांमधून समाधान व्यक्त होत असून गुन्हेगारांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वसमत शहरातून आंबा […]

पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचे विमान धावपट्टीवरून दोनदा परतले! लातुरातून उड्डाण रद्द

बेरोजगारांना लुटणाऱ्या रॅकेटचा बीडमध्ये पर्दाफाश

परभणी

‘मंत्र्यांना बोलवा!’ सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणावर प्रकाश आंबेडकरांची खंडपीठात आक्रमक भूमिका

राज्यभर गाजत असलेल्या सोमनाथ सूर्यवंशी पोलीस कोठडीतील मृत्यू प्रकरणात आज मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात महत्त्वाची सुनावणी पार पडली. यावेळी पोलीस विभाग आणि गृह विभागाच्या प्रधान सचिवांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रावर वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. “सरकारची न्यायालयाचे आदेश पाळण्याची इच्छाच दिसत नाही,” अशा कडक शब्दांत त्यांनी सरकारवर हल्लाबोल […]

७५ वर्षीय वृद्धेचे मारेकरी मोकाट, संतप्त ग्रामस्थांचा अर्धापूर तहसीलवर मोर्चा!

विलिनीकरणाचे ठाऊक नाही मात्र, निवडणुकीत मनोमिलनाची पुष्टी

पश्चिम महाराष्ट्र

सोलापूर

विचारल्यावर भाजपला…; सुषमा अंधारेंनी सरकारला घेरले

सोलापूर: सोलापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या रणधुमाळीत शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. “अजित पवार ही राज्याची संपत्ती होती, पण त्यांच्या विमान अपघाताबाबत अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. हा घातपात होता का?” असा खळबळजनक संशय त्यांनी सोलापूरच्या प्रचारसभेत व्यक्त केला. सुषमा अंधारे यांनी अजित पवार वापरत असलेल्या विमानाबाबत तांत्रिक […]

अवघ्या तीन शाळांत खुली आदिवासी शिक्षणाची कवाडं

मतदानासाठी प्रशासन सज्ज झोनल अधिकाऱ्यांसह किती कर्मचाऱ्यांची नियुक्ती

पुणे

हार्वेस्टरद्वारे ऊस तोडणी केल्याने उत्पादनात घट नाही

उसाचे उत्पादन हे उसाची जात, शेती पद्धती, मातीची सुपीकता, सिंचन व्यवस्था व हवामान परिस्थिती यावर अवलंबून असते. कापणीची पद्धत ही जैविक उत्पादनावर कोणताही परिणाम करत नाही. कापणी ही केवळ आधीच तयार झालेल्या उसाची तोडण्याची प्रक्रिया आहे. त्यामुळे हार्वेस्टर मशीनद्वारे ऊस कापणी केल्यास प्रतिएकरी सुमारे १५ टन ऊस उत्पादनात घट होते, हे वास्तवाला धरून नाही. हार्वेस्टरमुळे […]

पेपर मिल कंपनीतील माल जळून खाक

कांद्याची वाहतूक करणारा ट्रक उलटला, पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प

कोकण

सिंधुदुर्ग

देवीच्या दर्शनासाठी यंदा खास नियोजन

अवघ्या महाराष्ट्राचे आणि जगभरातील कोकणी माणसाचे श्रद्धास्थान असलेल्या मालवण तालुक्यातील आंगणेवाडी येथील श्री देवी भराडी मातेचा वार्षिक जत्रोत्सव येत्या ९ आणि १० फेब्रुवारी रोजी साजरा होत आहे. या उत्सवासाठी अवघी आंगणेवाडीनगरी नटली असून तयारी आता शेवटच्या टप्प्यात आली आहे. लाखो भाविकांच्या उपस्थितीत होणारा हा सोहळा निर्विघ्न पार पाडण्यासाठी देवस्थान कमिटी, ग्रामस्थ आणि जिल्हा प्रशासन अहोरात्र […]

केतन भगत यांची गटनेतेपदी नियुक्ती

कोकण रेल्वेवर सुटणार विशेष ट्रेन

मुंबई शहर

‘बर्थडे पार्टी’साठी गॅस फुगे लिफ्टमधून नेत होता अन् ३ सेकंदात भयंकर घडलं; VIDEO समोर…

मुंबईच्या गोरेगाव येथे एका रहिवासी इमारतीच्या लिफ्टमध्ये भयंकर घटना घडली. बर्थ डे पार्टीसाठी वापरण्यात येणारे गॅस फुगे एक फुगे विक्रेता लिफ्टमधून घेऊन जात असताना अचानक भयंकर स्फोट झाला आणि लिफ्टमधले तीन जण जखमी झाले. या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आलं आहे. सीसीटीव्ही फुटेजमधील दृश्यांनुसार एक तरुणी एका लिफ्टमध्ये शिरताना दिसते. जिच्या हातात एक सुटकेस […]

मुंबई अन् नवी मुंबई विमानतळाला जोडणाऱ्या मेट्रो ८ मार्गाला मान्यता; मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

आदिवासी संस्कृती हीच आमची श्रीमंती ! पद्मश्री पुरस्काराने सन्मानित भिकल्या धिंडा यांची भावना

विदर्भ

वाशिम

शेतकऱ्याला अधिकाऱ्याने चक्क बुटाने केली मारहाण; अनुदानाबाबत विचारल्याने आला राग

तालुक्यातील गोगरी परिसरात मनरेगा योजनेंतर्गत संत्रा फळबागेचे अनुदान रखडल्याबाबत विचारणा करणाऱ्या शेतकऱ्याला तालुका कृषी अधिकाऱ्याने बुटाने व मातीच्या ढेकळाने मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. गोगरी येथील शेतकरी ऋषिकेश पवार यांनी दोन वर्षापूर्वी मनरेगा योजनेंतर्गत तीन एकर क्षेत्रावर संत्रा फळबाग लावली होती. या फळबागेसाठी शासनाकडून मिळणारे अनुदान चार महिन्यांपासून रखडल्याचा त्यांचा आरोप आहे. दरम्यान, मंगरुळपीरचे […]

१२ हजार शिक्षक आपापल्या जिल्ह्यात परतणार; आंतरजिल्हा बदलीसाठी हालचाली सुरू

पूजेसाठी घरी आला आणि होणाऱ्या पत्नीवर दोन वेळा बलात्कार केला

भंडारा

गोसेखुर्द बॅक वॉटरमुळे प्रभावित ४२ गावे प्रकल्पबाधित की पूरबाधित ?

एकीकडे इंदिरा सागर प्रकल्प (गोसे प्रकल्प) एकदाचा १०० टक्के भरल्याचा आनंद जलसंधारण विभागात साजरा होत असला तरी, दुसरीकडे मात्र या प्रकल्पाच्या बॅक वॉटरमुळे बाधित झालेल्या गावकऱ्यांची झोप उडाली आहे. जी गावे आणि शेती या प्रकल्पाच्या थेट पाण्याखाली आलीत, अशा १८९ गावांना प्रकल्पबाधित ठरवून पुनर्वसनही झाले आहे. तर ४२ गावांना बैंक वॉटरचा फटका बसत असताना ही […]

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ठिकाणीच पाच वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार

नागपुरात १६ वर्षांच्या मुलाकडून दोन चिमुकल्यांवर अनैसर्गिक अत्याचार

तळोदा नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत ३६ विषयांना मंजुरी

तळोदा नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत ३६ विषयांना मंजुरी विकास कामांना विरोधकांकडून साथ ; शहर विकासाला चालना तळोदा : निवडणुकीनंतर तळोदा नगर परिषदेची पहिली सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. या सभेत अजेंड्यावरील 37 पैकी 36 विषयांना मंजुरी देण्यात आली असून एक विषयाला तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. शहर विकासाच्या मुद्द्यावर विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना सहकार्याची भूमिका पहिल्या सभेत दिसून आली.   तब्बल तीन वर्षाच्या प्रतीक्षा नंतर तळोदा येथील नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा नवनिर्वाचित नगराध्यक्ष भाग्यश्री चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली आज आज घेण्यात आली.या सभेला उपनगराध्यक्ष शितल पाडवी यांच्यासह पाणीपुरवठा सभापती कल्पेश चौधरी, आरोग्य सभापती रामानंद ठाकरे, बांधकाम सभापती प्रतिभा पाडवी,भाजपचे गटनेते अजय परदेशी,शिवसेनेचे गटनेते अनुप उदासी,नगरसेविका रत्ना चौधरी,जयश्री

3 वर्षानंतर होणाऱ्या तळोदा नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेकडे शहरवासीयांचे लक्ष

शहर विकास मिळणार चालना मिळण्यासाठी महत्त्वाच्या विषयांवर चर्चा व निर्णय तळोदा :  नगरपरिषदेची सर्वसाधारण दि.११ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात असून नवनिर्वाचित सभागृहाच्या सदस्यांची पहिली सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली असून या सभेकडे शहरवासी यांचे लक्ष लागून आहे.या सभेमध्ये शहरातील मूलभूत सुविधा, विविध विकासकामांना मंजुरी, पाणीपुरवठा व्यवस्था, स्वच्छता, पथदिवे तसेच प्रशासकीय बाबींवर सविस्तर चर्चा होणार असून अनेक महत्त्वपूर्ण निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.        तब्बल तीन वर्षाच्या प्रशासक कार्यकाळानंतर तळोदा नगर परिषदेवर लोकनियुक्त नगराध्यक्षांसह नगरसेवक विराजमान झाले. तळोदा नगर परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एक हाती सत्ता प्रस्थापित करून नगराध्यक्ष,उपनगराध्यक्षांसह सर्व समित्यांवर आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. प्रशासक कार्यकाळ नंतर झालेल्या

मालेगाव महापौरपदी इस्लाम पक्षाच्या नसरीन शेख तर उपमहापौरपदी शान-ए-हिंद निहाल अहमद यांची निवड

मालेगाव महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी झालेल्या निवडणुकीत इस्लाम पक्षाच्या नसरीन शेख, तर उपमहापौरपदासाठी समाजवादी पक्षाच्या शान-ए-हिंद निहाल अहमद यांनी विजय मिळला. ७ फेब्रुवारी, मालेगाव :  मालेगाव महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी झालेल्या निवडणुकीत इस्लाम पक्षाच्या नसरीन शेख, तर उपमहापौरपदासाठी समाजवादी पक्षाच्या शान-ए-हिंद निहाल अहमद यांनी विजय मिळला.महापौरपदासाठी एकूण तीन उमेदवारांनी पाच उमेदवारी अर्ज दाखल केले होते. भाजपाचे दोन्ही नगरसेवक तसेच एमआयएमचे २१ नगरसेवक तटस्थ राहिले. इस्लाम पक्षाच्या नसरीन शेख यांना ४३ मते मिळाली. त्यांनी लता घोडके यांचा २५ मतांनी पराभव केला.   उपमहापौरपदासाठी झालेल्या निवडणुकीत समाजवादी पक्षाच्या शान-ए-हिंद निहाल अहमद यांनी शिवसेनेचे निलेश काकडे यांचा पराभव केला. शिवसेनेच्या काकडे यांना १८ मते मिळाली, तर समाजवादी पक्षाच्या शान-ए-हिंद

तळोद्यात कन्याजन्माचे स्वागत अनोखे स्वागत

  मुलींच्या नावे प्रत्येकी ११ हजारांची एफडी जमा करून होणार नवनिर्वाचित नगराध्यक्षांची वचनपूर्ती ; महिन्याभरात ६ मुलींना लाभतळोदा : नगरपालिका नवनिर्वाचित नगराध्यक्षा भाग्यश्री चौधरी व त्यांचे पती योगेश चौधरी यांनी मुलींच्या सन्मानासाठी एक प्रेरणादायी आणि सामाजिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण उपक्रम सुरू केला आहे.नगरपरिषद हद्दीत जन्मलेल्या नवजात मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी आर्थिक आधार देण्यासाठी तळोदा शहरातील जन्मानाऱ्या मुलींच्या नावे प्रत्येकी ११ हजारांची एफडी जमा करण्यात येणार आहेत.           हा उपक्रम १ जानेवारी २०२६ पासून अधिकृतपणे राबविण्यात सुरुवात झाली असून ३ फेब्रुवारी रोजी या उपक्रमाची अधिकृत घोषणा एका कार्यक्रमात करण्यात आली.नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणुकीच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जाहीरनाम्यात समावेश करण्यात आला होता.          या उपक्रमांतर्गत  जानेवारी महिन्यात जन्मलेल्या ६

कोल्हापूर जिल्हा परिषदेवर ‘महायुती’च, पण अध्यक्ष ‘राष्ट्रवादी’चाच – हसन मुश्रीफ

गडहिंग्लज : दोन्ही राष्ट्रवादीमधील पहिले ऐक्य चंदगडमध्ये व नंतर पुणे जिल्ह्यात झाले. मात्र, कोल्हापूर जिल्ह्यात यापुढेही कायमचे एकत्र राहणार आहोत. भविष्यात चंदगड व गडहिंग्लज मतदारसंघ वेगळे झाले तरी दोन्ही आमदार राष्ट्रवादीचेच असतील. जिल्हा परिषदेवर महायुतीचीच सत्ता येईल. परंतु, अध्यक्ष राष्ट्रवादीचाच होईल, असा विश्वास वैद्यकिय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला. नूल येथे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतील तालुक्यातील राष्ट्रवादी उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते. यानिमित्ताने कुपेकर बहिण-भाऊ, चव्हाण काका-पुतणे एकत्र आले. स्व. कुपेकरांनी बांधलेला पक्ष पुन्हा मजबूत झाला, असेही त्यांनी नमूद केले. माजी आमदार राजेश पाटील म्हणाले, स्व. कुपेकर, नरसिंगराव पाटील व अजितदादांना खरी श्रद्धांजली म्हणून राष्ट्रवादीच्या सर्व

सुनेत्रा अजित पवार यांना पुन्हा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यावी लागणार का ?

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आकस्मिक निधनामुळे रिक्त झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी त्यांच्या पत्नी खासदार सुनेत्रा पवार यांची निवड करण्यात आली. अजित पवार यांच्या निधनाने रिक्त झालेल्या उपमुख्यमंत्रिपदासाठी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा शपथविधी लोकभवनवर साध्या पद्धतीने झाला. राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी त्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. परंतु, आता सुनेत्रा पवार यांना पुन्हा एकदा मंत्रि‍पदाची शपथ घ्यावी लागणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीबाबत राज्यपालांना एक पत्र देण्यात आले आहे. यावर आता राज्यपाल काय निर्णय घेतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. सुनेत्रा अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर आता वर्धा येथील
अक्राणी गुन्हेगारी नंदुरबार

धडगावात बनावट दारू निर्मितीवर पोलिसांचा छापा

दिड लाखांचा मुद्देमाल जप्त; आरोपी फरार

धडगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील धनाजे गावाच्या कारभारीपाडा येथे बनावट देशी दारू तयार करणाऱ्या इसमावर स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई करत मोठ्या प्रमाणात मुद्देमाल जप्त केला. मात्र पोलिसांची चाहूल लागताच आरोपी घटनास्थळावरून फरार झाला. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना 23 मार्च रोजी गुप्त माहिती मिळाली की, सुनिल हात्या पाडवी हा इसम कुडाच्या झोपडीच्या […]

तळोदे नंदुरबार महाराष्ट्र

तळोदा येथे टीबी हारेगा, देश जीतेगा’चा  नारा; जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. महेंद्र चव्हाण यांचे विशेष मार्गदर्शन

Sports तळोदे शैक्षणिक स्थानिक वार्ता

प्रकल्प अधिकाऱ्यांच्या सहभागाने आश्रमशाळा कर्मचाऱ्यांच्या क्रीडा स्पर्धांना उत्साह

तळोदा : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय तळोदा अंतर्गत येणाऱ्या शासकीय व अनुदानित आश्रमशाळा तसेच वस्तीगृहातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या दोन दिवसीय क्रीडा स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडल्या. या स्पर्धांचे वैशिष्ट्य म्हणजे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी अनय नावंदर यांनी स्वतः मैदानात उतरून क्रीडा प्रकारात सहभाग नोंदवला. क्रिकेट सामन्यात भर दुपारच्या उन्हात त्यांनी आठ षटकांसाठी पूर्णवेळ […]

नंदुरबार शैक्षणिक स्थानिक वार्ता

शिक्षिकांप्रती महिला दिनानिमित शिक्षण विभागाची अनोखी कृतज्ञता

१०० शिक्षकांचा सन्मान ; वैद्यकीय मार्गदर्शन तळोदा : शिक्षण विभाग तळोदा यांच्या प्रेरणेने महिला दिनानिमित्त तालुक्यातील 100 महिला शिक्षिकांचा गौरव करण्यात आला. जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा बुधावल (ता. तळोदा) येथे गटशिक्षणाधिकारी शेखर धनगर यांच्या प्रेरणेने हा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला.         कार्यक्रमाला डागा हॉस्पिटलच्या प्राची जैन यांची विशेष उपस्थिती लाभली. त्यांनी उपस्थित महिलांना आरोग्य, […]

विज्ञान-तंत्रज्ञान

Google वर ठराविक विषय कसा ट्रेंड होतो?

सोप्या भाषेत सांगायचे तर, जेव्हा अतिशय कमी वेळेत एखाद्या विशिष्ट विषयासाठी होणाऱ्या सर्चमध्ये अचानक मोठी वाढ होते, तेव्हा Google त्या विषयाला Trending Topic म्हणून ओळखतो. ही वाढ नेहमीच्या सर्च पॅटर्नपेक्षा वेगळी असते. म्हणजे जो विषय आधी फारसा शोधला जात नव्हता, तोच अचानक लाखो लोक सर्च करू लागतात. Google ट्रेंड कसा ओळखतो? Google कडे जगभरातून येणारा […]

विज्ञान-तंत्रज्ञान

सुप्रीम कोर्टाने ‘META’ ला फटकारले

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील वापरकर्त्यांच्या गोपनीयतेवरून पुन्हा एकदा वाद सुरू झाला आहे. काही दिवसापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने व्हॉट्सअॅप वापरकर्त्यांच्या गोपनीयतेवरून मेटा आणि व्हॉट्सअॅपला फटकारले होते. वापरकर्त्यांच्या डेटाचा गैरवापर सहन केला जाणार नाही, असे कोर्टाने सांगितले होते. यानंतर, टेलिग्रामचे सीईओ पावेल दुरोव यांनी २००४ मध्ये मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर मार्क झुकरबर्ग यांच्या जुन्या चॅट मेसेजचा स्क्रीनशॉट शेअर केला. झुकरबर्ग हार्वर्डमध्ये […]

नंदुरबार विद्यार्थी कॉर्नर

योजना : आदिवासी विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती

तळोदा : अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना  परदेशात उच्च शिक्षण देण्यासाठी शिष्यवृत्ती देण्यात येणार असून या योजनेच्या लाभ घेण्यासाठी तळोदा प्रकल्प कार्यालयाची संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे.          महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागामार्फत राज्यातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी विशेष शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येत आहे. आदिवासी विकास विभागाने घेतलेल्या निर्णयानुसार दरवर्षी ४० विद्यार्थ्यांना पीएचडी, पदव्युत्तर […]

अक्कलकुवा विद्यार्थी कॉर्नर शैक्षणिक

मोलगी येथे इरा किड्स अँड इंटरनॅशनल स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

मोलगी : इरा किड्स अँड इंटरनॅशनल स्कूल, मोलगी येथे दिनांक १४ फेब्रुवारी २०२६ रोजी वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक पावरा (पोलीस स्टेशन मोलगी) उपस्थित होते. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका शितल वसावे, संस्था संचालक भरत वसावे, रायसिंग पाडवी, अ‍ॅड. रामचंद्र वसावे, सुमित्रा वसावे, मानसिंग वसावे, किसन पाडवी, ब्रिजलाल […]