Sports तळोदे शैक्षणिक स्थानिक वार्ता

प्रकल्प अधिकाऱ्यांच्या सहभागाने आश्रमशाळा कर्मचाऱ्यांच्या क्रीडा स्पर्धांना उत्साह

तळोदा : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय तळोदा अंतर्गत येणाऱ्या शासकीय व अनुदानित आश्रमशाळा तसेच वस्तीगृहातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या दोन दिवसीय क्रीडा स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडल्या. या स्पर्धांचे वैशिष्ट्य म्हणजे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी अनय नावंदर यांनी स्वतः मैदानात उतरून क्रीडा प्रकारात सहभाग नोंदवला. क्रिकेट सामन्यात भर दुपारच्या उन्हात त्यांनी आठ षटकांसाठी पूर्णवेळ […]

नंदुरबार शैक्षणिक स्थानिक वार्ता

शिक्षिकांप्रती महिला दिनानिमित शिक्षण विभागाची अनोखी कृतज्ञता

१०० शिक्षकांचा सन्मान ; वैद्यकीय मार्गदर्शन तळोदा : शिक्षण विभाग तळोदा यांच्या प्रेरणेने महिला दिनानिमित्त तालुक्यातील 100 महिला शिक्षिकांचा गौरव करण्यात आला. जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा बुधावल (ता. तळोदा) येथे गटशिक्षणाधिकारी शेखर धनगर यांच्या प्रेरणेने हा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला.         कार्यक्रमाला डागा हॉस्पिटलच्या प्राची जैन यांची विशेष उपस्थिती लाभली. त्यांनी उपस्थित महिलांना आरोग्य, […]

अक्कलकुवा विद्यार्थी कॉर्नर शैक्षणिक

मोलगी येथे इरा किड्स अँड इंटरनॅशनल स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

मोलगी : इरा किड्स अँड इंटरनॅशनल स्कूल, मोलगी येथे दिनांक १४ फेब्रुवारी २०२६ रोजी वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक पावरा (पोलीस स्टेशन मोलगी) उपस्थित होते. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका शितल वसावे, संस्था संचालक भरत वसावे, रायसिंग पाडवी, अ‍ॅड. रामचंद्र वसावे, सुमित्रा वसावे, मानसिंग वसावे, किसन पाडवी, ब्रिजलाल […]