ठाणे जिल्ह्याला नेहमीच अभ्यासू, संवेदनशील आणि कर्तव्यदक्ष लोकप्रतिनिधींची परंपरा लाभली आहे. हीच कर्तव्यदक्ष लोकप्रतिनिधींची परंपरा पुढे नेत शिवसेनेचे तरुण, ऊर्जावान आणि अभ्यासू खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघात कार्यकुशलतेचा नवा आदर्श निर्माण केला आहे. संसद रत्न पुरस्काराने गौरवण्यात आलेल्या डॉ. शिंदे यांच्या अभ्यासपूर्ण भाषणांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही प्रभावित केले आहे. आणि […]

