सलग दुसरी मोठी चोरीची घटना ; अगोदर मोबाईल दुकान आता घराकडे चोरांचा मोर्चा
तळोद्यात घरफोडी; पोलिसांना चोरट्यांचं थेट आव्हान,आयुष्यभराची कमाई लुटली ! सलग दुसरी मोठी चोरीची घटना ; अगोदर मोबाईल दुकान आता घराकडे चोरांचा मोर्चा तळोदा : शहरातील वाढत्या चोरीच्या घटनांनी नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. अवघ्या दोन दिवसांपूर्वी गुरुकृपा मोबाईल दुकानाची भिंत फोडून तब्बल ५२ लाख रुपयांचे मोबाईल चोरट्यांनी लंपास केले होते. त्या घटनेचा तपास सुरू […]





























































