अभिवादन शहादा सामाजिक

माता रमाईंचा त्याग समाजासाठी सदैव प्रेरणादायी शहाद्यात १२८ वी जयंती उत्साहात साजरी.

शहादा,दि.०७ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यात खंबीरपणे साथ देणाऱ्या आणि दीन-दलितांच्या उद्धारासाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित करणाऱ्या ‘त्यागाची मूर्ती’ माता रमाई आंबेडकर यांची १२८ वी जयंती शहादा येथील सिद्धार्थनगर (कुकडेल) भागात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.     प्रतिमा पूजन आणि बुद्ध वंदना कार्यक्रमाची सुरुवात माता […]

तळोदे सामाजिक

तळोदयात 407 रक्तदात्यांचे विक्रमी रक्तदान

तळोदा :  शहरातील योगेशभाऊ चौधरी मित्र मंडळाच्यावतीने 407 रक्तदात्यांनी रक्तदान करुन स्व़ अजीतदादा पवार व अन्य़ चार दिवंगतांना अनोखी श्रध्दांजली वाहिली. राष्ट्रवादी कॉग्रेसचे युवा नेते योगेश प्रभाकर चौधरी व लोकनियुक्त़ नगराध्यक्षा भाग्य़श्री योगेश चौधरी यांनी अजितदादांसह चार दिवंगतांच्या प्रतिमेला पुष्पवाहून रक्तदान शिबीराचा प्रारंभ केला.तसेच दोन मिनिटे स्त़ब्ध़ उभे राहून  आदरांजली वाहिली.         जन कल्याण रक्त़ केंद्र […]

खानदेश तळोदे नंदुरबार महाराष्ट्र योजना राजकारण सामाजिक स्थानिक वार्ता

तळोद्यात कन्याजन्माचे स्वागत अनोखे स्वागत

  मुलींच्या नावे प्रत्येकी ११ हजारांची एफडी जमा करून होणार नवनिर्वाचित नगराध्यक्षांची वचनपूर्ती ; महिन्याभरात ६ मुलींना लाभ तळोदा : नगरपालिका नवनिर्वाचित नगराध्यक्षा भाग्यश्री चौधरी व त्यांचे पती योगेश चौधरी यांनी मुलींच्या सन्मानासाठी एक प्रेरणादायी आणि सामाजिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण उपक्रम सुरू केला आहे.नगरपरिषद हद्दीत जन्मलेल्या नवजात मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी आर्थिक आधार देण्यासाठी तळोदा शहरातील जन्मानाऱ्या मुलींच्या […]