अभिवादन तळोदे धर्म नंदुरबार नागपूर महाराष्ट्र स्थानिक वार्ता

धम्माचे आचरण हा जीवन उन्नतीचा खरा मार्ग !                       तळोदा येथे धम्मदेसना कार्यक्रम

धम्माचे आचरण हा जीवन उन्नतीचा खरा मार्ग – आर्या संघमित्रा यांचे प्रतिपादन तळोदा : गौतम बुद्ध यांनी सुमारे अडीच हजार वर्षांपूर्वी भारतात मानवी कल्याणाची क्रांती घडवून बौद्ध धम्माची स्थापना केली. धम्माचे आचरण केल्याने जीवनाची खरी उन्नती होते, असा संदेश बौद्ध धर्मगुरू आर्या संघमित्रा (नागपूर) यांनी दिला. तळोदा येथील प्रज्ञासूर्य फाउंडेशनच्या वतीने आयोजित सामूहिक बुद्ध वंदना […]

नागपूर

नागपुरात १६ वर्षांच्या मुलाकडून दोन चिमुकल्यांवर अनैसर्गिक अत्याचार

नागपूर : रील्स आणि विविध सोशल माध्यमांतून लहान मुलांवर नको त्या गोष्टींचा प्रचंड भडीमार होत आहे. त्यातूनच अनेकदा लैंगिक विकृती बळावतात. अशीच एक धक्कादायक घटना नागपूरातून समोर आली आहे. अल्पवयीन मुलाने त्याच्याहून लहान असलेल्या दोन मुलांवर अनैसर्गिक अत्याचार केला. हा प्रकार समोर आल्यावर खळबळ उडाली आहे. वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. आरोपी मुलगा […]