पत्रकार परिषद : विकासकामांत अडथळे आणले जात आहेत : योगेश चौधरी तळोदा : भाजपमधील काँग्रेसवासीयांनी माझे राजकारण संपवण्याचा प्रयत्न केल्यानेच मी पक्ष सोडला. आता टपऱ्यांत बसणारे लोक आमदार राजेश पाडवी यांचे कान भरत असून, आमदार शहानिशा न करता माझ्या कुटुंब व व्यवसायाला टार्गेट करत आहेत, भाग्यश्री चौधरी यांचे नगराध्यक्षांचे अधिकार हिरावण्याचा प्रयत्न झाला, पण उच्च […]