अक्राणी गुन्हेगारी नंदुरबार

धडगावात बनावट दारू निर्मितीवर पोलिसांचा छापा

दिड लाखांचा मुद्देमाल जप्त; आरोपी फरार

धडगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील धनाजे गावाच्या कारभारीपाडा येथे बनावट देशी दारू तयार करणाऱ्या इसमावर स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई करत मोठ्या प्रमाणात मुद्देमाल जप्त केला. मात्र पोलिसांची चाहूल लागताच आरोपी घटनास्थळावरून फरार झाला. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना 23 मार्च रोजी गुप्त माहिती मिळाली की, सुनिल हात्या पाडवी हा इसम कुडाच्या झोपडीच्या […]

तळोदे नंदुरबार महाराष्ट्र

तळोदा येथे टीबी हारेगा, देश जीतेगा’चा  नारा; जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. महेंद्र चव्हाण यांचे विशेष मार्गदर्शन

तळोदा वेध खबरआजच्या वेगवान विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात माहितीचे स्वरूप बदलले आहे. वाचकांना तत्काळ, अचूक आणि विश्वासार्ह माहिती उपलब्ध व्हावी या उद्देशाने साप्ताहिक तळोदा वेध खबर आधुनिक डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आपल्या सेवेत सादर करण्यात आले आहे. पारंपरिक पत्रकारितेची मूल्ये जपत आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत समाजाशी सातत्याने संवाद साधण्याचा आमचा प्रयत्न आहे. talodavedhkhabar.com