खानदेश गुन्हेगारी तळोदे धुळे नंदुरबार महाराष्ट्र स्थानिक वार्ता

सलग दुसरी मोठी चोरीची घटना ; अगोदर मोबाईल दुकान आता घराकडे चोरांचा मोर्चा 

तळोद्यात घरफोडी; पोलिसांना चोरट्यांचं थेट आव्हान,आयुष्यभराची कमाई लुटली ! सलग दुसरी मोठी चोरीची घटना ; अगोदर मोबाईल दुकान आता घराकडे चोरांचा मोर्चा  तळोदा : शहरातील वाढत्या चोरीच्या घटनांनी नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. अवघ्या दोन दिवसांपूर्वी गुरुकृपा मोबाईल दुकानाची भिंत फोडून तब्बल ५२ लाख रुपयांचे मोबाईल चोरट्यांनी लंपास केले होते. त्या घटनेचा तपास सुरू […]

Politics खानदेश तळोदे नंदुरबार महाराष्ट्र राजकारण स्थानिक वार्ता

नगरपरिषदेच्या कारभारावरून तळोद्यात राजकीय संघर्ष; योगेश चौधरींनी केली भूमिका स्पष्ट

पत्रकार परिषद : विकासकामांत अडथळे आणले जात आहेत : योगेश चौधरी तळोदा : भाजपमधील काँग्रेसवासीयांनी माझे राजकारण संपवण्याचा प्रयत्न केल्यानेच मी पक्ष सोडला. आता टपऱ्यांत बसणारे लोक आमदार राजेश पाडवी यांचे कान भरत असून, आमदार शहानिशा न करता माझ्या कुटुंब व व्यवसायाला टार्गेट करत आहेत, भाग्यश्री चौधरी यांचे नगराध्यक्षांचे अधिकार हिरावण्याचा प्रयत्न झाला, पण उच्च […]