तळोदा, ता. २ : तळोदा शहरापासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावरील चिनोदा रस्त्यावर प्रवासी वाहतूक करणाऱ्या महिंद्रा मॅक्स वाहनाचा आज शुक्रवारी (ता. २) अपघात झाला. या अपघातात १८ वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी होत अन्य नऊ जणांना दुखापती झाल्या आहेत. दरम्यान प्रादेशिक परिवहन विभागाची कारवाई टाळण्यासाठी महिंद्रा मॅक्स वाहनाचा चालकाने गाडी […]

