अक्राणी महाराष्ट्र स्थानिक वार्ता

भरधाव जीप उलटली,अपघातात अठरा वर्षीय युवतीचा जागीच मृत्यू ,RTO च्या पाठलागचा आरोप

तळोदा, ता. २ : तळोदा शहरापासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावरील चिनोदा रस्त्यावर प्रवासी वाहतूक करणाऱ्या महिंद्रा मॅक्स वाहनाचा आज शुक्रवारी (ता. २) अपघात झाला. या अपघातात १८ वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी होत अन्य नऊ जणांना दुखापती झाल्या आहेत. दरम्यान प्रादेशिक परिवहन विभागाची कारवाई टाळण्यासाठी महिंद्रा मॅक्स वाहनाचा चालकाने गाडी […]

तळोदे नंदुरबार महाराष्ट्र सामाजिक

ॲड.संजय पुराणिक यांनी स्विकारला बाल सुरक्षा आयोगाच्या अध्यक्षपदाचा पदभार

तळोदा : मुंबई येथे १५ एप्रिल रोजी बाल सुरक्षा आयोगाचे अध्यक्ष संजय पुराणिक यांनी कार्यालयात पदभार स्विकारतांना बालमजुरी, बालविवाह, अत्याचार आणि शिक्षण आरोग्यापासून वंचितता यांसारख्या समस्यांवर ठोस उपाययोजना राबविणे, तसेच बालकांच्या हक्कांचे प्रभावी संरक्षण करण्यावर भर देणार असल्याचे सांगत  बालकांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी प्रभावी काम करण्याची ग्वाही दिली.     यावेळी बाल सुरक्षा आयोगाचे नवनियुक्त सदस्य श्रीम.गितांजली बालाजी […]