तळोदा : मुंबई येथे १५ एप्रिल रोजी बाल सुरक्षा आयोगाचे अध्यक्ष संजय पुराणिक यांनी कार्यालयात पदभार स्विकारतांना बालमजुरी, बालविवाह, अत्याचार आणि शिक्षण आरोग्यापासून वंचितता यांसारख्या समस्यांवर ठोस उपाययोजना राबविणे, तसेच बालकांच्या हक्कांचे प्रभावी संरक्षण करण्यावर भर देणार असल्याचे सांगत बालकांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी प्रभावी काम करण्याची ग्वाही दिली. यावेळी बाल सुरक्षा आयोगाचे नवनियुक्त सदस्य श्रीम.गितांजली बालाजी […]

