महाराष्ट्र राज्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार व त्यांच्या जवळ विमानात असलेल्या स्वर्गीय शांभवी पाठक (को. पायलट) स्व. सुमीत कपूर (पायलट) स्व. विदीप जाधव (सहयोगी) स्व. पिंकी माली (सहयोगी) याचे निधन झाले या सर्वांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
यावेळी नगराध्यक्षा भाग्यश्री योगेश चौधरी, उपनगराध्या शितल पाडवी (पटेल) मोती बँकेचे संस्थापक अध्यक्ष निखिलभाई तुरखिया, सामाजिक कार्यकर्ते मुकेश बिरारे, पंचायत समिती माजी सभापती यशवंत ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेसचे पंक्षाचे माजी अध्यक्ष दिनेश चौधरी सर, तैलीक समाजाचे सचिव घनश्याम चौधरी सर, यानी भावपूर्ण श्रद्धाजली अर्पण प्रसंगी त्यांच्या आठवणींना उजाळा देत एक कर्तव्यदक्ष आणि जनतेची जाण असलेला व शब्द दिला तर तो पाळणारा नेता आपण गमावला आहे असे आपले मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी राष्ट्रवादी पक्षाचे नेते योगेश चौधरी, शहराध्यक्ष हरी सोळुंके, नगरपालिकेचे नगरसेवक अरविंद प्रधान, रामानंद ठाकरे, इमरान खाटीक, गिरधर सागर, शिरीष माळी. गायत्री पिंपरे, प्रतिभा पाटील, हर्षा पाडवी , लक्ष्मी नाईक, मिराबाई कोळी, भारती कलाल, हेमलाल मगरे सर, श्याम राजपूत , यशवंत चौधरी, डॉ. शैलेंद्र पटेल, सुधीर कुमार माळी सर, कीर्ती कुमार शहा, गौतम जैन, अनिल पाडवी, संजय माळी सर, शाम राजपूत, हिरालाल पाडवी, छोटु कलाल, आनंद सोनार, दिलीप भामरे, रवी जोहरी, भरत कलाल सर, यशवंत माळी, गबा अहिरे, किरण ठाकरे, दिलीप चौधरी, प्रविण (भुऱ्या) चौधरी, योगेश चौधरी, दिपक चौधरी, दिपक पाडवी, प्रशांत चौधरी, अभिजित कलाल, जैनुल बोहरी आदीसह
सर्व पक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते, व्यापारी, व शहरातील नागरिक यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार व त्यांचे सहकारी यांच्या कडून भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.
बातमी सौजन्य : श्री. एस. सुर्यवंशी सर
आजच्या वेगवान विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात माहितीचे स्वरूप बदलले आहे. वाचकांना तत्काळ, अचूक आणि विश्वासार्ह माहिती उपलब्ध व्हावी या उद्देशाने साप्ताहिक तळोदा वेध खबर आधुनिक डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आपल्या सेवेत सादर करण्यात आले आहे. पारंपरिक पत्रकारितेची मूल्ये जपत आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत समाजाशी सातत्याने संवाद साधण्याचा आमचा प्रयत्न आहे.




