तळोदा : शहराचे सुपुत्र तथा नंदुरबार येथील निम्स हॉस्पिटलचे संचालक व प्रसिद्ध शल्यचिकित्सक डॉ. शिरीषकुमार शिंदे यांच्या वतीने आपल्या आई-वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ ‘स्वप्न स्वामी विवेकानंदांचे’ या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम शनिवार, दि. १४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ ते ७ या वेळेत हातोडा रोडवरील माळी समाज मंगल कार्यालयात पार पडणार आहे.तळोदा शहरात […]
Day: November 12, 2026
बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त ३२३ गावांमध्ये लोककल्याणकारी उपक्रमांचे आयोजन
११ ते १८ नोव्हेंबर पर्यंत ‘जनजातीय गौरव सेवा सप्ताह’ तळोदा : क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त राज्य शासनाच्या निर्देशानुसार नंदुरबार जिल्ह्यातील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, तळोदा कार्यक्षेत्रात ११ ते १८ नोव्हेंबर दरम्यान ‘जनजातीय गौरव सेवा सप्ताह’चे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहादरम्यान तळोदा, अक्कलकुवा आणि धडगाव तालुक्यांतील ३२३ गावांमध्ये विविध सामाजिक, सांस्कृतिक, […]


