खानदेश तळोदे नंदुरबार महाराष्ट्र स्थानिक वार्ता

राज्य सेवेतील ३३ परिविक्षाधीन अधिकाऱ्यांचा नंदुरबार जिल्हा अभ्यास दौरा संपन्न!

नंदुरबार : उपमहासंचालक तथा संचालक, रा.ग्रा.वि.स., यशदा, पुणे यांच्यामार्फत राज्य सेवेतील वर्ग-१ च्या ३३ परिविक्षाधीन अधिकाऱ्यांचा दिनांक २३ ते २५ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत नंदुरबार जिल्ह्याचा अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला होता.       या दौऱ्यात परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी, पोलीस उपअधीक्षक, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, सहाय्यक राज्यकर आयुक्त, सहाय्यक संचालक वित्त व लेखा सेवा, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी, गटविकास […]

खानदेश तळोदे नंदुरबार साप्ताहिक वृत्तपत्र स्थानिक वार्ता

रांझणी फाट्याजवळ भीषण अपघात; ११ वीच्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर जखमी

मोटारसायकलला प्रवासी ॲपे रिक्षाची जोरदार धडक; मोठा धनपूर परिसरात शोककळा तळोदा : तळोदा शहराच्या दिशेने येणाऱ्या मोटारसायकलला प्रवासी ॲपे रिक्षाने जोरदार धडक दिल्याने रांझणी फाट्याजवळ भीषण अपघात झाला. बुधवारी (ता. २५) दुपारी सुमारे दोनच्या सुमारास घडलेल्या या अपघातात इयत्ता अकरावीत शिकणाऱ्या १७ वर्षीय विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला, तर मोटारसायकलवरील अन्य दोन तरुण गंभीर जखमी झाले. […]

खानदेश तळोदे नंदुरबार महाराष्ट्र साप्ताहिक वृत्तपत्र सामाजिक

नंदुरबार एसपींचा कोठार येथे ग्रामस्थांशी संवाद तर बोरद येथे हिस्ट्रीशीटरची परेड

पोलीस अधीक्षिकांची तळोदा पोलीस ठाण्यासह कोठार व बोरद दूरक्षेत्रांना भेट तळोदा  :  पोलीस अधीक्षिका अश्विनी सानप यांनी तळोदा पोलीस ठाण्यासह कोठार व बोरद येथील पोलीस दूरक्षेत्रांना भेट देऊन पोलीस यंत्रणेच्या कामकाजाचा आढावा घेतला. या दौऱ्यात त्यांनी पोलीस ठाण्यातील अभिलेखांची तपासणी केली, प्रलंबित गुन्ह्यांच्या तपासाची माहिती जाणून घेतली. तसेच कोठार येथे ग्रामस्थांशी संवाद साधला, तर बोरद […]