खानदेश तळोदे नंदुरबार महाराष्ट्र साप्ताहिक वृत्तपत्र सामाजिक

नंदुरबार एसपींचा कोठार येथे ग्रामस्थांशी संवाद तर बोरद येथे हिस्ट्रीशीटरची परेड

पोलीस अधीक्षिकांची तळोदा पोलीस ठाण्यासह कोठार व बोरद दूरक्षेत्रांना भेट तळोदा  :  पोलीस अधीक्षिका अश्विनी सानप यांनी तळोदा पोलीस ठाण्यासह कोठार व बोरद येथील पोलीस दूरक्षेत्रांना भेट देऊन पोलीस यंत्रणेच्या कामकाजाचा आढावा घेतला. या दौऱ्यात त्यांनी पोलीस ठाण्यातील अभिलेखांची तपासणी केली, प्रलंबित गुन्ह्यांच्या तपासाची माहिती जाणून घेतली. तसेच कोठार येथे ग्रामस्थांशी संवाद साधला, तर बोरद […]

अक्कलकुवा अक्राणी खानदेश तळोदे नंदुरबार महाराष्ट्र साप्ताहिक वृत्तपत्र सामाजिक स्थानिक वार्ता

बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त ३२३ गावांमध्ये  लोककल्याणकारी उपक्रमांचे आयोजन

११ ते १८ नोव्हेंबर पर्यंत ‘जनजातीय गौरव सेवा सप्ताह’ तळोदा : क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त राज्य शासनाच्या निर्देशानुसार नंदुरबार जिल्ह्यातील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, तळोदा कार्यक्षेत्रात ११ ते १८ नोव्हेंबर  दरम्यान ‘जनजातीय गौरव सेवा सप्ताह’चे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहादरम्यान तळोदा, अक्कलकुवा आणि धडगाव तालुक्यांतील ३२३ गावांमध्ये विविध सामाजिक, सांस्कृतिक, […]