राष्ट्रीय

अविश्वास प्रस्तावाचा निकाल लागेपर्यंत ओम बिर्ला अध्यक्षस्थानी बसणार नाहीत

बजेट सत्राच्या दुसऱ्या टप्प्यातील पहिल्या दिवशी, म्हणजेच ९ मार्च रोजी लोकसभा अध्यक्षांना पदावरून हटवण्याच्या प्रस्तावावर चर्चा होण्याची शक्यता आहे. या प्रस्तावासाठी किमान ५० खासदारांचे समर्थन आवश्यक असते. त्यानंतर पीठासीन अधिकारी या प्रस्तावावर चर्चा घडवून आणू शकतात. ओम बिर्ला यांनी मंगळवारीच लोकसभा सरचिटणीसांना या प्रस्तावाची कायदेशीर तपासणी करून योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. काँग्रेस […]