शहादा,दि.०७ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यात खंबीरपणे साथ देणाऱ्या आणि दीन-दलितांच्या उद्धारासाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित करणाऱ्या ‘त्यागाची मूर्ती’ माता रमाई आंबेडकर यांची १२८ वी जयंती शहादा येथील सिद्धार्थनगर (कुकडेल) भागात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. प्रतिमा पूजन आणि बुद्ध वंदना कार्यक्रमाची सुरुवात माता […]
Day: February 7, 2026
वाळू परवान्यांच्या जटिल अटींमुळे रेती तुटवडा वाढला
अटी शिथिल करा; रेती व्यवसायिक व तरुणांची प्रशासनाकडे मागणी
तळोदा : महाराष्ट्र शासनाने २७ ऑक्टोबर २०२५ रोजी वाळू निर्गती धोरणात सुधारित तरतुदी जाहीर केल्या. परराज्यातून येणाऱ्या वाळूच्या सनियंत्रणासाठी महाखनिज प्रणालीद्वारे काटेकोर प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली असून परराज्यातील उत्खनन किंवा डेपो परवाना तसेच वार्षिक वाहतुकीचे प्रमाणपत्र पत्रासह अन्य कागदपत्रे सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. याशिवाय गुजरात राज्यातून याकरिता परवानगी बंधनकारक केली आहे. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी […]
मालेगाव महापौरपदी इस्लाम पक्षाच्या नसरीन शेख तर उपमहापौरपदी शान-ए-हिंद निहाल अहमद यांची निवड
मालेगाव महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी झालेल्या निवडणुकीत इस्लाम पक्षाच्या नसरीन शेख, तर उपमहापौरपदासाठी समाजवादी पक्षाच्या शान-ए-हिंद निहाल अहमद यांनी विजय मिळला. ७ फेब्रुवारी, मालेगाव : मालेगाव महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी झालेल्या निवडणुकीत इस्लाम पक्षाच्या नसरीन शेख, तर उपमहापौरपदासाठी समाजवादी पक्षाच्या शान-ए-हिंद निहाल अहमद यांनी विजय मिळला.महापौरपदासाठी एकूण तीन उमेदवारांनी पाच उमेदवारी अर्ज दाखल केले होते. भाजपाचे दोन्ही नगरसेवक तसेच […]
बारावीसाठी धडगाव परीक्षेचे केंद्र सज्ज
धडगाव : आदिवासी सातपुडा शिक्षण प्रसारक मंडळ, धडगाव संचलित कै. एस. व्ही. ठकार माध्यमिक व नारायण खेडकर उच्च माध्यमिक विद्यालय, धडगाव येथे केंद्र क्रमांक (0646) या परीक्षा केंद्राची बैठक व्यवस्था जाहीर करण्यात आली आहे. या केंद्रावर S068804 पासून S165253 पर्यंत बैठक व्यवस्था असून 10 फेब्रुवारी ते 9 मार्च या कालावधीत इयत्ता बारावीची परीक्षा घेण्यात येणार […]
तळोदयात 407 रक्तदात्यांचे विक्रमी रक्तदान
तळोदा : शहरातील योगेशभाऊ चौधरी मित्र मंडळाच्यावतीने 407 रक्तदात्यांनी रक्तदान करुन स्व़ अजीतदादा पवार व अन्य़ चार दिवंगतांना अनोखी श्रध्दांजली वाहिली. राष्ट्रवादी कॉग्रेसचे युवा नेते योगेश प्रभाकर चौधरी व लोकनियुक्त़ नगराध्यक्षा भाग्य़श्री योगेश चौधरी यांनी अजितदादांसह चार दिवंगतांच्या प्रतिमेला पुष्पवाहून रक्तदान शिबीराचा प्रारंभ केला.तसेच दोन मिनिटे स्त़ब्ध़ उभे राहून आदरांजली वाहिली. जन कल्याण रक्त़ केंद्र […]





