आजच्या वेगवान विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात माहितीचे स्वरूप बदलले आहे. वाचकांना तत्काळ, अचूक आणि विश्वासार्ह माहिती उपलब्ध व्हावी या उद्देशाने साप्ताहिक तळोदा वेध खबर आधुनिक डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आपल्या सेवेत सादर करण्यात आले आहे. पारंपरिक पत्रकारितेची मूल्ये जपत आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत समाजाशी सातत्याने संवाद साधण्याचा आमचा प्रयत्न आहे.
जळगाव

शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटलांच्या विधानाने नवा वाद

नोकऱ्या आहेत, ती करण्याची मानसिकता नाही. बिहारचा माणूस इथे येऊन पोट भरतो आणि आपण बिहारींवर टीका करतो. तुम्ही का टीका करता. मराठी माणसात काम करण्याची मानसिकता नाही. कोण म्हणत आहे की, काम नाही. काम आहे. तरुणांना राग आला तर आला. कारण आता ४ वर्षांनी निवडणुका आहेत. तेंव्हाचे तेव्हा बघ, असे शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी […]

सिंधुदुर्ग

देवीच्या दर्शनासाठी यंदा खास नियोजन

अवघ्या महाराष्ट्राचे आणि जगभरातील कोकणी माणसाचे श्रद्धास्थान असलेल्या मालवण तालुक्यातील आंगणेवाडी येथील श्री देवी भराडी मातेचा वार्षिक जत्रोत्सव येत्या ९ आणि १० फेब्रुवारी रोजी साजरा होत आहे. या उत्सवासाठी अवघी आंगणेवाडीनगरी नटली असून तयारी आता शेवटच्या टप्प्यात आली आहे. लाखो भाविकांच्या उपस्थितीत होणारा हा सोहळा निर्विघ्न पार पाडण्यासाठी देवस्थान कमिटी, ग्रामस्थ आणि जिल्हा प्रशासन अहोरात्र […]

रायगड

केतन भगत यांची गटनेतेपदी नियुक्ती

पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीत एकत्र लढलेल्या महाविकास आघाडीमधून उद्धवसेनेने फारकत घेऊन स्वतंत्र गट स्थापन केला. मात्र, महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शेकाप आणि काँग्रेसने एकत्रित गटनोंदणी करीत पहिल्यांदाच नगरसेवक बनलेल्या केतन भगत यांची गटनेते पदी नियुक्ती केली. यावेळी माजी आमदार बाळाराम पाटील,काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील,अनिल नाईक,प्रकाश म्हात्रे ,देवेंद्र मढवी आदी महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.१३ नगरसेवकांच्या […]

रत्नागिरी

कोकण रेल्वेवर सुटणार विशेष ट्रेन

दक्षिण कोकणची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीची वार्षिक जत्रा ९ फेब्रुवारी २०२६ रोजी होणार आहे. दरवर्षी लाखोंच्या संख्येने भाविक या जत्रेला उपस्थिती दर्शवतात. यावेळी सुमारे दहा लाखांपेक्षा जास्त भाविक यात्रेस उपस्थिती दर्शवतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. आंगणेवाडी जत्रेच्या पार्श्वभूमीवर कोकणरेल्वेने विशेष ट्रेन सोडण्याचा निर्णय घेतला आहे. आंगणेवाडीत येणारे लाखो […]

मुंबई शहर

‘बर्थडे पार्टी’साठी गॅस फुगे लिफ्टमधून नेत होता अन् ३ सेकंदात भयंकर घडलं; VIDEO समोर…

मुंबईच्या गोरेगाव येथे एका रहिवासी इमारतीच्या लिफ्टमध्ये भयंकर घटना घडली. बर्थ डे पार्टीसाठी वापरण्यात येणारे गॅस फुगे एक फुगे विक्रेता लिफ्टमधून घेऊन जात असताना अचानक भयंकर स्फोट झाला आणि लिफ्टमधले तीन जण जखमी झाले. या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आलं आहे. सीसीटीव्ही फुटेजमधील दृश्यांनुसार एक तरुणी एका लिफ्टमध्ये शिरताना दिसते. जिच्या हातात एक सुटकेस […]

मुंबई उपनगर

मुंबई अन् नवी मुंबई विमानतळाला जोडणाऱ्या मेट्रो ८ मार्गाला मान्यता; मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

मुंबई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत कंत्राटदारांची बिले अदा करण्यापासून शासकीय जमिनीच्या भाडे पट्टी कालावधीत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याशिवाय मंत्रिमंडळाच्या पायाभूत सुविधा समितीत मुंबई विमानतळ ते नवी मुंबई विमानतळाला जोडणाऱ्या मेट्रो ८ ला मान्यता देण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते नवी […]

पालघर

आदिवासी संस्कृती हीच आमची श्रीमंती ! पद्मश्री पुरस्काराने सन्मानित भिकल्या धिंडा यांची भावना

प्रसिद्ध तारपावादक भिकल्या लाडक्या धिंडा यांना वयाच्या ९२ व्या वर्षी पद्म पुरस्कार घोषित झाला. ‘आम्ही आदिवासींची संस्कृती जपली आहे. आमच्या अनेक पिढ्या हे वाद्य वाजवत आहेत. आमच्या संस्कृतीमुळे लोक आम्हाला ओळखू लागले असून हीच आमची श्रीमंती आहे, अशा शब्दांत भिकल्या धिंडा यांनी ‘लोकमत’शी बोलताना भावना व्यक्त केल्या. कधी ना कधी हा पुरस्कार मला मिळणारच होता, […]

ठाणे

“आपला माणूस” अशी ओळख निर्माण केलेले कर्तृत्ववान खासदार – डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे

ठाणे जिल्ह्याला नेहमीच अभ्यासू, संवेदनशील आणि कर्तव्यदक्ष लोकप्रतिनिधींची परंपरा लाभली आहे. हीच कर्तव्यदक्ष लोकप्रतिनिधींची परंपरा पुढे नेत शिवसेनेचे तरुण, ऊर्जावान आणि अभ्यासू खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघात कार्यकुशलतेचा नवा आदर्श निर्माण केला आहे. संसद रत्न पुरस्काराने गौरवण्यात आलेल्या डॉ. शिंदे यांच्या अभ्यासपूर्ण भाषणांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही प्रभावित केले आहे. आणि […]

Uncategorized

Hello world!

Welcome to WordPress. This is your first post. Edit or delete it, then start writing! तळोदा वेध खबरआजच्या वेगवान विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात माहितीचे स्वरूप बदलले आहे. वाचकांना तत्काळ, अचूक आणि विश्वासार्ह माहिती उपलब्ध व्हावी या उद्देशाने साप्ताहिक तळोदा वेध खबर आधुनिक डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आपल्या सेवेत सादर करण्यात आले आहे. पारंपरिक पत्रकारितेची मूल्ये जपत […]

Technology

Which is the best camera for Photographer?

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Atqui eorum nihil est eius generis, ut sit in fine atque extrerno bonorum. Non autem hoc: igitur ne illud quidem. Atque haec coniunctio confusioque virtutum tamen a philosophis ratione quadam distinguitur. Utilitatis causa amicitia est quaesita. Sed emolumenta communia esse dicuntur, recte autem facta et peccata non […]