तळोदे विद्यार्थी कॉर्नर स्थानिक वार्ता

रांझणी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांची क्षेत्रभेट

तळोदा :  श्री साईनाथ शिक्षण संस्था प्रतापपुर संचलित विद्यावर्धिनी प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेची क्षेत्रभेट रांझनी जवळील आंब्याच्या शेतात संपन्न झाली.          शैक्षणिक धोरणानुसार विध्यार्थ्यांना परिसरातील भौगोलिक परिस्थिती चा अभ्यास होण्यासाठी क्षेत्रभेट ही आवश्यक असून शाळेतील विद्यार्थ्यांना परिसरातील वनस्पती व वन्यजीव यांची माहिती या क्षेत्रभेट मध्ये देण्यात आली.विध्यार्थ्यांना या वेळी मुख्याध्यापक भाऊसाहेब कुवर यांनी व प्राथमिक शिक्षक […]

अभिवादन तळोदे विद्यार्थी कॉर्नर स्थानिक वार्ता

कोठार आश्रमशाळेत मातृ-पितृ पूजन सोहळा

तळोदा : कोठार ता.तळोदा येथील अनंत ज्ञानदीप आश्रम शाळेत मातृ-पितृ पूजन सोहळा उत्साहात संपन्न झाला. आपल्या मुलांनी व्यक्त केलेल्या अनोख्या कृतज्ञतेने पालक भारावून गेले.         श्री.साईनाथ शिक्षण संस्थेच्या वतीने दरवर्षी कोठार येथील आश्रमशाळेत मातृ-पितृ पूजन सोहळा आयोजित केला जातो. बुधवारी बुधवारी आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी श्री साईनाथ शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष रमेश वाणी होते प्रमुख पाहुणे म्हणून संचालक […]

तळोदे राजकारण स्थानिक वार्ता

तळोदा नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत ३६ विषयांना मंजुरी

तळोदा नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत ३६ विषयांना मंजुरी विकास कामांना विरोधकांकडून साथ ; शहर विकासाला चालना तळोदा : निवडणुकीनंतर तळोदा नगर परिषदेची पहिली सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. या सभेत अजेंड्यावरील 37 पैकी 36 विषयांना मंजुरी देण्यात आली असून एक विषयाला तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. शहर विकासाच्या मुद्द्यावर विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना सहकार्याची भूमिका पहिल्या […]

तळोदे राजकारण स्थानिक वार्ता

3 वर्षानंतर होणाऱ्या तळोदा नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेकडे शहरवासीयांचे लक्ष

शहर विकास मिळणार चालना मिळण्यासाठी महत्त्वाच्या विषयांवर चर्चा व निर्णय तळोदा :  नगरपरिषदेची सर्वसाधारण दि.११ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात असून नवनिर्वाचित सभागृहाच्या सदस्यांची पहिली सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली असून या सभेकडे शहरवासी यांचे लक्ष लागून आहे.या सभेमध्ये शहरातील मूलभूत सुविधा, विविध विकासकामांना मंजुरी, पाणीपुरवठा व्यवस्था, स्वच्छता, पथदिवे तसेच प्रशासकीय बाबींवर सविस्तर चर्चा होणार असून […]

अभिवादन शहादा सामाजिक

माता रमाईंचा त्याग समाजासाठी सदैव प्रेरणादायी शहाद्यात १२८ वी जयंती उत्साहात साजरी.

शहादा,दि.०७ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यात खंबीरपणे साथ देणाऱ्या आणि दीन-दलितांच्या उद्धारासाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित करणाऱ्या ‘त्यागाची मूर्ती’ माता रमाई आंबेडकर यांची १२८ वी जयंती शहादा येथील सिद्धार्थनगर (कुकडेल) भागात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.     प्रतिमा पूजन आणि बुद्ध वंदना कार्यक्रमाची सुरुवात माता […]

नंदुरबार महाराष्ट्र स्थानिक वार्ता

वाळू परवान्यांच्या जटिल अटींमुळे रेती तुटवडा वाढला

अटी शिथिल करा; रेती व्यवसायिक व तरुणांची प्रशासनाकडे मागणी

तळोदा : महाराष्ट्र शासनाने २७ ऑक्टोबर २०२५ रोजी वाळू निर्गती धोरणात सुधारित तरतुदी जाहीर केल्या. परराज्यातून येणाऱ्या वाळूच्या सनियंत्रणासाठी महाखनिज प्रणालीद्वारे काटेकोर प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली असून परराज्यातील उत्खनन किंवा डेपो परवाना तसेच वार्षिक वाहतुकीचे प्रमाणपत्र पत्रासह  अन्य कागदपत्रे सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. याशिवाय गुजरात राज्यातून याकरिता परवानगी बंधनकारक केली आहे. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी […]

Uncategorized अक्राणी विद्यार्थी कॉर्नर स्थानिक वार्ता

बारावीसाठी धडगाव परीक्षेचे केंद्र सज्ज

धडगाव  : आदिवासी सातपुडा शिक्षण प्रसारक मंडळ, धडगाव संचलित कै. एस. व्ही. ठकार माध्यमिक व नारायण खेडकर उच्च माध्यमिक विद्यालय, धडगाव येथे केंद्र क्रमांक (0646) या परीक्षा केंद्राची बैठक व्यवस्था जाहीर करण्यात आली आहे. या केंद्रावर S068804 पासून S165253 पर्यंत बैठक व्यवस्था असून 10 फेब्रुवारी ते 9 मार्च या कालावधीत इयत्ता बारावीची परीक्षा घेण्यात येणार […]

तळोदे सामाजिक

तळोदयात 407 रक्तदात्यांचे विक्रमी रक्तदान

तळोदा :  शहरातील योगेशभाऊ चौधरी मित्र मंडळाच्यावतीने 407 रक्तदात्यांनी रक्तदान करुन स्व़ अजीतदादा पवार व अन्य़ चार दिवंगतांना अनोखी श्रध्दांजली वाहिली. राष्ट्रवादी कॉग्रेसचे युवा नेते योगेश प्रभाकर चौधरी व लोकनियुक्त़ नगराध्यक्षा भाग्य़श्री योगेश चौधरी यांनी अजितदादांसह चार दिवंगतांच्या प्रतिमेला पुष्पवाहून रक्तदान शिबीराचा प्रारंभ केला.तसेच दोन मिनिटे स्त़ब्ध़ उभे राहून  आदरांजली वाहिली.         जन कल्याण रक्त़ केंद्र […]

खानदेश तळोदे नंदुरबार महाराष्ट्र योजना राजकारण सामाजिक स्थानिक वार्ता

तळोद्यात कन्याजन्माचे स्वागत अनोखे स्वागत

  मुलींच्या नावे प्रत्येकी ११ हजारांची एफडी जमा करून होणार नवनिर्वाचित नगराध्यक्षांची वचनपूर्ती ; महिन्याभरात ६ मुलींना लाभ तळोदा : नगरपालिका नवनिर्वाचित नगराध्यक्षा भाग्यश्री चौधरी व त्यांचे पती योगेश चौधरी यांनी मुलींच्या सन्मानासाठी एक प्रेरणादायी आणि सामाजिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण उपक्रम सुरू केला आहे.नगरपरिषद हद्दीत जन्मलेल्या नवजात मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी आर्थिक आधार देण्यासाठी तळोदा शहरातील जन्मानाऱ्या मुलींच्या […]

तळोदे

तालुका विधी समिती व समाजकार्य महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने व स्थानक परिसरात बालविवाह बाबत पथनाट्यातून जनजागृती करण्यात आली

“बाल विवाह मुक्त भारत या विषयावर पथनाट्य सादर कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. दिनेश डी. माने, दिवाणी न्यायाधिश क. स्तर, तळोदा उपस्थिती सर्व न्यायालयीन कर्मचारी तसेच, सर्व विधीज्ञ तळोदा वकील संघ सदरीकरण विद्यार्थी महात्मा फुले एम. एस. डब्ल्यु महाविद्यालय तळोदा. बातमी राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली यांच्याकडुन बाल विवाह मुक्त भारत अभियान अंतर्गत आखुन दिलेल्या NALSA […]