गुन्हेगारी

क्रिकेटच्या वादातून ठाण्यात तरुणाचा खून

ठाण्यातील खारटन रोड भागात राहणारा एक १३ वर्षीय मुलगा बुधवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास गावदेवी मैदानावर क्रिकेट खेळण्यासाठी गेला होता. खेळत असताना तिथे हरीश नावाच्या मुलाचा रोहित पटनेशा (२४) आणि विष्णू चव्हाण (२४) यांच्याशी वाद झाला. या वादातून पटनेशा आणि चव्हाण यांनी हरीशला मारहाण करण्यास सुरुवात केली. शाब्दिक चकमक आणि रक्तरंजित शेवट या मारहाणीची माहिती […]

गुन्हेगारी

आयकर अधिकारी पित्याची हत्या करणाऱ्या मुलाला पोलीस कोठडी

लातूर : ‘आईच्या औषधाेपचारासाठी पैसे का देत नाही? आमचा सांभाळ का करत नाही?’ असा जाब विचारत पोटच्या २९ वर्षीय मुलाने आयकर विभागात अधिकारी असलेल्या जन्मदात्याचा गळा चिरून अत्यंत निर्घृणपणे हत्या केली. ही घटना खोपेगाव (ता. लातूर) येथे मंगळवारी सकाळी घडली. दरम्यान, पाेलिसांनी अटक केलेल्या आराेपी मुलाला बुधवारी दुपारी लातूर न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची […]

गुन्हेगारी

मुंबईतील दिव्यांग तरुणीवर वडिलांकडून लैंगिक अत्याचार

मुंबईतील कफ परेड परिसरातून अत्यंत धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारा प्रकार समोर आला आहे. 20 वर्षीय दिव्यांग तरुणीवर तिच्याच वडिलांनी लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. पीडित तरुणी ऐकू किंवा बोलू शकत नाही. अशा परिस्थितीत, गेल्या काही महिन्यांपासून नराधम बाप तिच्यावर अत्याचार करत होत. अखेर डीएनए तपासणीत गर्भातील भ्रूणाचा जैविक संबंध वडिलांशी जुळल्यानंतर आरोपी […]

गुन्हेगारी

मच्छिंद्रनाथ गडावर भाविकांचे दागिने लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

आष्टी तालुक्यातील सावरगाव येथील प्रसिद्ध मच्छिंद्रनाथ (मायंबा) गडावर दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या दागिन्यांवर डल्ला मारणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा अंभोरा पोलीस आणि बीड स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्त कारवाई करत पर्दाफाश केला आहे. विशेष म्हणजे, गेल्या १५ दिवसांत अंभोरा पोलिसांनी उघड केलेली ही दुसरी मोठी टोळी असून, यामुळे भाविकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. अशी होती चोरीची पद्धत, अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी […]

तळोदे

तालुका विधी समिती व समाजकार्य महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने व स्थानक परिसरात बालविवाह बाबत पथनाट्यातून जनजागृती करण्यात आली

“बाल विवाह मुक्त भारत या विषयावर पथनाट्य सादर कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. दिनेश डी. माने, दिवाणी न्यायाधिश क. स्तर, तळोदा उपस्थिती सर्व न्यायालयीन कर्मचारी तसेच, सर्व विधीज्ञ तळोदा वकील संघ सदरीकरण विद्यार्थी महात्मा फुले एम. एस. डब्ल्यु महाविद्यालय तळोदा. बातमी राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली यांच्याकडुन बाल विवाह मुक्त भारत अभियान अंतर्गत आखुन दिलेल्या NALSA […]

तळोदे

तरुणाईने घडवला आदर्श, समाजाला दिली नवी दिशा

बोरद (ता. तळोदा, जि. नंदुरबार) येथे समस्त ग्रामस्थ मंडळी व विठ्ठल रुक्मिणी भजनी मंडळ यांच्या वतीने आयोजित अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह भक्ती, शिस्त, सामाजिक प्रबोधन आणि राष्ट्रनिष्ठेचा जागर करत उत्साहात संपन्न झाला. दि. २६ ते ३० जानेवारी २०२६ या कालावधीत पार पडलेल्या या कीर्तन सप्ताहाचे संपूर्ण नियोजन, व्यवस्थापन व अंमलबजावणी गावातील तरुणांनी पुढाकार घेऊन केले, […]

तळोदे

स्मारक चौकात सर्वपक्षीय शोकसभा घेऊन अजितदादांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

महाराष्ट्र राज्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार व त्यांच्या जवळ विमानात असलेल्या स्वर्गीय शांभवी पाठक (को. पायलट) स्व. सुमीत कपूर (पायलट) स्व. विदीप जाधव (सहयोगी) स्व. पिंकी माली (सहयोगी) याचे निधन झाले या सर्वांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी नगराध्यक्षा भाग्यश्री योगेश चौधरी, उपनगराध्या शितल पाडवी (पटेल) मोती बँकेचे संस्थापक अध्यक्ष निखिलभाई तुरखिया, सामाजिक […]

तळोदे

बीजेस व सहयोग सोशल ग्रुप तर्फे जागतिक कर्करोग दिनानिमित्त विशेष कार्यक्रम

तळोदा येथील भारतीय जैन संघटना व सहयोग सोशल ग्रुप यांचे संयुक्त विद्यमाने शहरातील प्राचार्य गो.हू महाजन न्यू हायस्कूल येथे जागतिक कर्करोग दिन निमित्त सामाजिक प्रबोधन पर विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी न्यू हायस्कूलचे प्राचार्य डॉ.अमरदीप महाजन हे होते तर प्रमुख व्याख्याते म्हणून धडगाव चे तालुका आरोग्य अधिकारी डॉ.कांतीलाल पावरा वाल्हेरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे […]

नवापूर

आश्रम शाळेतील सहा वर्षीय विद्यार्थ्यांचा अचानक मृत्यू

नवापूर तालुक्यातील खडकी आश्रम शाळेत एका सहा वर्षीय विद्यार्थ्यांचा अचानक मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. विद्यार्थ्यांच्या मृत्यूने तालुक्यात खडबड उडाली असून चिमुकल्याचा मृत्यूने खांडबारा ग्रामीण रुग्णालयात नातेवाईकांनी एकच आक्रोश केला आहे. दरम्यान आश्रम शाळेत पाहिलीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा मृत्यूचे कारण मात्र अस्पष्ट आहे. नंदुरबारच्या नवापूर तालुक्यातील खडकी येथील आश्रम शाळेतील आयान अंकेश गावित (वय ६) […]

संपादकीय

स्व.शांताबाई चंद्रसिंग गिरासे समाजसेवेचा दीपस्तंभ

स्व. शांताबाई चंद्रसिंग गिरासे यांचा जीवनप्रवास समाजसेवेचा आदर्श घालून देणारा आहे. धुळे येथील सूर्यवंशी कुटुंबात जन्मलेल्या शांताबाई यांचा विवाह चंद्रसिंग गिरासे यांच्या कुटुंबात झाला. त्यांच्या पतींच्या नोकरी निमित्त ते तळोदा येथे स्थायिक झाले. तळोदा हा मुख्यतः आदिवासी पट्टा असून, येथील गोरगरीबांची स्थिती पाहून शांताबाई यांनी गोरगरिबांच्या सेवेसाठी आपले जीवन समर्पित करण्याचा निर्धार केला. शांताबाई यांनी […]