झिम्बाब्वेमध्ये हरारे इथं सुरू असलेल्या भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या १९ वर्षांखालील एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात, सलामीवीर वैभव सूर्यवंशीच्या १७५ धावांच्या तुफानी खेळी केली आहे. Story Line : SHABD,Mumbai, February 6, 6 फेब्रुवारी, नवी दिल्ली : झिम्बाब्वेमध्ये हरारे इथं सुरू असलेल्या भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या १९ वर्षांखालील एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात, सलामीवीर वैभव सूर्यवंशीच्या […]
Author: तळोदा वेध खबर
तळोद्यात कन्याजन्माचे स्वागत अनोखे स्वागत
मुलींच्या नावे प्रत्येकी ११ हजारांची एफडी जमा करून होणार नवनिर्वाचित नगराध्यक्षांची वचनपूर्ती ; महिन्याभरात ६ मुलींना लाभ तळोदा : नगरपालिका नवनिर्वाचित नगराध्यक्षा भाग्यश्री चौधरी व त्यांचे पती योगेश चौधरी यांनी मुलींच्या सन्मानासाठी एक प्रेरणादायी आणि सामाजिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण उपक्रम सुरू केला आहे.नगरपरिषद हद्दीत जन्मलेल्या नवजात मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी आर्थिक आधार देण्यासाठी तळोदा शहरातील जन्मानाऱ्या मुलींच्या […]
तरुणांनो, स्वयंरोजगाराकडे वळा; मुख्यमंत्र्यांचे आवाहन
पणजी : ‘देशातील इतर भागांप्रमाणेच गोव्यातही तरुण पांढरपेशा नोकऱ्या शोधतात. परंतु सर्वाना सरकार नोकऱ्या देऊ शकत नाही. त्यामुळे युवकांनी स्वयंरोजगाराकडे वळावे,’ असे आवाहन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केले. एका राष्ट्रीय वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. मुख्यमंत्री म्हणाले की, ‘सुमारे ७० हजार सरकारी कर्मचारी गोव्यात आहे. ही संख्या आणखी वाढवता येणार नाही. युवा वर्गाने उद्योजकतेकडे […]
२०२६-२७ साठी शाळांच्या सुट्यांचे वेळापत्रक जाहीर
शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी गोव्यातील शाळांचे वेळापत्रक सरकारकडून अधिकृतपणे जाहीर करण्यात आले आहे. गोवा शालेय शिक्षण नियम १९८६ मधील नियम २१ मध्ये करण्यात आलेल्या दुरुस्तीनुसार इयत्ता ६ वी ते १० वी आणि १२ वी साठी सत्र, सुट्टया व विविध ब्रेक्स निश्चित करण्यात आले असून, राज्यातील सर्व शैक्षणिक संस्थांच्या प्रमुखांनी त्यानुसार नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या […]
Google वर ठराविक विषय कसा ट्रेंड होतो?
सोप्या भाषेत सांगायचे तर, जेव्हा अतिशय कमी वेळेत एखाद्या विशिष्ट विषयासाठी होणाऱ्या सर्चमध्ये अचानक मोठी वाढ होते, तेव्हा Google त्या विषयाला Trending Topic म्हणून ओळखतो. ही वाढ नेहमीच्या सर्च पॅटर्नपेक्षा वेगळी असते. म्हणजे जो विषय आधी फारसा शोधला जात नव्हता, तोच अचानक लाखो लोक सर्च करू लागतात. Google ट्रेंड कसा ओळखतो? Google कडे जगभरातून येणारा […]
सुप्रीम कोर्टाने ‘META’ ला फटकारले
सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील वापरकर्त्यांच्या गोपनीयतेवरून पुन्हा एकदा वाद सुरू झाला आहे. काही दिवसापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने व्हॉट्सअॅप वापरकर्त्यांच्या गोपनीयतेवरून मेटा आणि व्हॉट्सअॅपला फटकारले होते. वापरकर्त्यांच्या डेटाचा गैरवापर सहन केला जाणार नाही, असे कोर्टाने सांगितले होते. यानंतर, टेलिग्रामचे सीईओ पावेल दुरोव यांनी २००४ मध्ये मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर मार्क झुकरबर्ग यांच्या जुन्या चॅट मेसेजचा स्क्रीनशॉट शेअर केला. झुकरबर्ग हार्वर्डमध्ये […]
भारतीय IT क्षेत्रात खळबळ! नोकऱ्यांवर टांगती तलवार; ‘या’ कोर्सेसची मागणी वाढणार
तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी ‘अँथ्रोपिक’ने नुकतेच एक नवीन AI टूल लाँच केले आहे, ज्यामुळे भारतीय आयटी क्षेत्राच्या भविष्याबाबत मोठी चर्चा सुरू झाली आहे. या नवीन ‘एजंटिक एआय असिस्टंट’मुळे केवळ शेअर बाजारातच नाही, तर आयटी क्षेत्रात करिअर करू पाहणाऱ्या तरुणांमध्येही चिंतेचे वातावरण आहे. अँथ्रोपिकचे हे नवीन सिस्टिम फाइल्स वाचणे, दस्तऐवज ड्राफ्ट करणे आणि मानवी हस्तक्षेपाशिवाय अनेक […]
डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्यानंतर भारताने स्पष्ट केली भूमिका
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका दाव्यानंतर भारताच्या तेल खरेदी धोरणावर आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा रंगली आहे. भारतानेरशियाकडून तेल खरेदी थांबवून अमेरिका किंवा व्हेनेझुएलाकडून तेल घेण्यास सहमती दर्शवली आहे, असा दावा ट्रम्प यांनी अलीकडेच केला होता. या पार्श्वभूमीवर आता भारत सरकारने आपली भूमिका स्पष्ट करत सर्व तर्कवितर्कांना पूर्णविराम दिला आहे. परराष्ट्र मंत्रालयाने ठामपणे सांगितले की, 140 […]
मेघालयात कोळसा खाणीत भीषण स्फोट, १० कामगारांचा मृत्यू
मेघालयातील ताश्खाई परिसरातील एका कोळसा खाणीत झालेल्या भीषण स्फोटामुळे मोठी दुर्घटना घडली आहे. या घटनेत किमान १० कामगारांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. या दुर्घटनेने संपूर्ण परिसर हादरला असून स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी तातडीने बचावकार्य सुरू केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ताश्खाई कोळसा खाणीत अचानक एक शक्तिशाली स्फोट झाला, यामुळे कामगार आत अडकले. स्फोट इतका शक्तिशाली होता […]
“पंतप्रधान नरेंद्र मोदी आता सभापतींच्या मागे लपून बसलेत”; प्रियांका गांधींचा पलटवार
खासदार प्रियांका गांधी वड्रा यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचा विरोधी पक्षाचे सदस्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत अनपेक्षित घटना घडवण्याचा कट रचत आहेत हा दावा “पूर्णपणे खोटा आणि मूर्खपणा” असल्याचे सांगत फेटाळून लावला. पंतप्रधान आता सभापतींच्या मागे लपून बसले आहेत असा दावा प्रियांका गांधी यांनी केला. पंतप्रधानांकडे सभागृहात येण्याचे धाडस नसताना ते सभापतींना खोटे बोलण्यास […]









